महाराष्ट्राची पीक पद्धती काय आहे?www.marathihelp.com

ज्यांचे शेतीचे क्षेत्र मर्यादित आहे त्यांच्यासाठी मिश्र पीक पद्धत निश्चितच फायद्याची आहे. महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार : (१) विदर्भ, मराठवाडा व खानदेश (जिरायत) : ज्वारी व उडीद बाजरी आणि मटकी अथवा मूग कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१ ते २ ओळी) व अधून मधून अंबाडी वा तीळ कापूस (८ ओळी) व ज्वारी (२ ओळी).

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 45744 +22