महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य निवडून जातात?www.marathihelp.com

288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत. तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 60371 +22