महाराष्ट्र राज्यात किती शहरी जिल्हे आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 73212 +22