महाराष्ट्र राज्याचे पहिले गृहमंत्री कोण?www.marathihelp.com

१९५२ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते. मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) यांनी त्यांच्या १ वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत गृहखाते पी. के. ऊर्फ बाळासाहेब सावंत यांना दिले होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 6082 +22