महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांना लागून आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 7333 +22