महापालिका आणि नगरपरिषद एकच आहे का?www.marathihelp.com

नगरपालिका आहेत पण मुंबई, पुणे ई. महानगरपालिका आहेत, महानगरपालिकेचा आवाका, क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठी आणि जास्त असते. लोकसंख्येशी संबंधित आहे, ३ लाखाहून अधिक लोकसंख्या असेल तर महानगरपालिका अस्तित्वात येते.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 09:10 ( 1 year ago) 5 Answer 55969 +22