महानगरपालिका चे अध्यक्ष ला काय म्हणतात?www.marathihelp.com

महानगरपालिकेचा जो अध्यक्ष निवडला जातो, त्याला महापौर म्हणतात.


* 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
* महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
* महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
* महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.
* महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
* महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.
* महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.
* आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.
* महानरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
* महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.
* महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.
* सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.
* पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

solved 5
राजनीतिक Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1690 +22