महानगर म्हणजे काय?www.marathihelp.com

मेट्रोपॉलिटन एरिया, ज्याला मेट्रोपोलिस देखील म्हटले जाते, एक प्रमुख शहर त्याचे उपनगरे आणि जवळपासची शहरे, शहरे आणि वातावरण ज्यावर प्रमुख शहराचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव आहे .नगरे व महानगरे : ग्रामीण जीवनपद्धतीपेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीची आणि खेड्यापेक्षा अधिक व दाट लोकसंख्या असलेल्या मानवी वसाहतीस नगर किंवा शहर आणि त्याहीपेक्षा अधिक लोकसंख्येच्या व जीवनाच्या आणि संस्कृतीच्या अनेकविध अंगोपांगाचे दर्शन घडविणारी मानवी वसाहत म्हणजे महानगर असे स्थूलमानाने म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 83496 +22