महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ का सुरू केली?www.marathihelp.com

मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. एप्रिल ५, १९३०ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 69143 +22