मर्यादित आणि अमर्यादित भागीदारीमध्ये काय फरक आहे?www.marathihelp.com

सर्वसाधारण भागीदारीस भागीदार किमान २ ते ५० हून अधिक नसतात. मर्यादित भागीदारीत किमान २ ते अमर्यादित असतात. यातील संख्या २ हून कमी झाल्यास अशी भागीदारी ६ महिने एक व्यक्ती चालवू शकते मात्र अशा वेळी त्या व्यक्तीची जबाबदारी अमर्यादित राहाते. यातील किमान एक भागीदार हा निवासी भारतीय असावा लागतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 56671 +22