मराठ्यांचा इंग्रजांकडून पराभव का झाला?www.marathihelp.com

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ. स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 69449 +22