मराठीत भ्रष्टाचार म्हणजे काय?www.marathihelp.com

मित्रांनो, भ्रष्‍टाचार म्‍हणजे एखाद्या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या पदाचा गैरवापर करून समोरच्‍या व्‍यक्‍तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्‍वत: चा फायदा करून घेणे याला सुध्‍दा भ्रष्‍टाचार म्‍हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:19 ( 1 year ago) 5 Answer 44481 +22