मराठी भाषेच्या अधिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या संस्था स्थापन केल्या आहेत?www.marathihelp.com

राज्य मराठी विकास संस्था (लघुरूप: रामविसं) ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्‍न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:39 ( 1 year ago) 5 Answer 97120 +22