मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठे सापडला?www.marathihelp.com

सन ५००-७०० वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 3804 +22