मराठी भाषा महाराष्ट्रात किती प्रकारे बोलल्या जाते ?www.marathihelp.com

भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 26815 +22