मराठा साम्राज्यातील पहिला पेशवा कोण?www.marathihelp.com


मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ. स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 6051 +22