मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती कोण होते?www.marathihelp.com

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 22660 +22