मराठा राज्याचा शेवट कधी झाला?www.marathihelp.com

१८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 6390 +22