मराठवाडा कशासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे. याच जिल्ह्यात बिबी का मकबरा, अजिंठा - वेरूळ लेण्या,दौलताबाद किल्ला आणि जायकवाडी धरण आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 17735 +22