मध्यवर्ती निवडणूक म्हणजे काय? www.marathihelp.com

विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात. बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 7847 +22