मधाच्या पोळ्यापासून मेण तयार होतो का?www.marathihelp.com

एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते. मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 139169 +22