मणिपूरची राजधानी आणि भाषा काय आहे?www.marathihelp.com

मणिपूर (मणिपुरी लिपीत: মণিপুর) हे भारत देशेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. मणिपूरच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिणेस मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये तर पूर्वेस म्यानमार हा देश आहे. इंफाळ ही मणिपूरची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.

solved 5
वैश्विक Tuesday 21st Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 130291 +22