मगधचा पहिला राजा कोण आहे?www.marathihelp.com

मगध साम्राज्य हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व सोळा महाजनपदांपैकी एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश व नेपाळच्या काही भागापर्यंत होत्या. सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:00 ( 1 year ago) 5 Answer 67788 +22