मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेचे काय होते?www.marathihelp.com


मंदीच्या काळात औद्योगिक देशामध्ये आर्थिक व औद्योगिक घडामोडींनी सर्वांत खालची पातळी गाठलेली असते. कमी उत्पादन, कमी किरकोळ विक्री, प्रचंड बेकारी, अनेक उद्योगधंद्यांच्या वाट्याला आलेले अपयश, ही मंदीची प्रमुख लक्षणे वा वैशिष्ट्ये होत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:16 ( 1 year ago) 5 Answer 80524 +22