मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे काय?www.marathihelp.com

देशांचे किंवा राज्याचे मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या कॅबिनेट मध्ये जो सहभागी असतो, तो कॅबिनेट मंत्री होय. कॅबिनेट मंत्री एका खात्याचा प्रमुख असतो व त्याच्या हाता खाली राज्यमंत्री , उपमंत्री असू शकतात. तसेच जी मंत्रिमंडळाची बैठक होते, त्या बैठकीला उपस्थितचा अधिकार असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:48 ( 1 year ago) 5 Answer 34231 +22