मंत्रिमंडळ कोण बनवते?www.marathihelp.com

पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर इतर मंत्री पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती नियुक्त करतात . मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री अशा तीन श्रेणींचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 28996 +22