भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते?www.marathihelp.com

भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत . भूमी उपयोजनावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. शेती व्यवसायापासून जमिनीची उपलब्धता,देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. उदाहरणार्थ, भौतिक , आर्थिक आणि सामाजिक गुणांच्या चलांचा जमीन वापरावर प्रभाव पाडतो.

solved 5
कृषि Friday 28th Oct 2022 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 3743 +22