भूमिगत नद्यांना काय म्हणतात?www.marathihelp.com

भूमिजल : पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली आढळणारे पाणी. हे भूस्तरातील सूक्ष्मकणांतील रिक्त जागा व्यापते. यास अधःपृष्ठीय जल असेही म्हणतात. याउलट नद्या, नाले, निर्झर इत्यादींमधून वाहणाऱ्या पाण्यास पृष्ठीय जल म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 121575 +22