भूमध्य समुद्रात हवामान कसे आहे?www.marathihelp.com

भूमध्य समुद्राचे व भोवतालच्या भूभागांचे हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे. येथील उन्हाळे उष्ण व रूक्ष तर हिवाळे सौम्य व पावसाळी असतात. भूमध्य हवामान ऑलिव्ह, द्राक्षे, संत्री इत्यादी पिकांसाठी अनुकूल आहे. ऑलिव्ह तेल, वाईन ही भूमध्य क्षेत्रामधील प्रसिद्ध उत्पादने आहेत.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 122363 +22