भूमध्य आहार जगातील सर्वात आरोग्यदायी आहे का?www.marathihelp.com

भूमध्य सागराच्या आजूबाजूला राहणारे नागरिक ऑलिव्ह ऑईलचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या भागातील आहारात ऑलिव्ह ऑईल हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच 'मेडिटेरेनियन डाएट' हे जगातील सर्वात आरोग्यदायी खाद्य म्हणून ओळखलं जातं.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 120825 +22