भूजल म्हणजे काय उत्तर?www.marathihelp.com

भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे. ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते. अश्या साठ्यास जलधारक म्हणतात. यापासून वापरण्यायोग्य पाणी मिळू शकते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:25 ( 1 year ago) 5 Answer 116060 +22