भूगोलात स्थलांतर म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थलांतर : एका प्राण्याच्या किंवा प्राणिसमूहाच्या एका प्रदेशातून जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या दुसर्‍या प्रदेशाकडे किंवा अधि- वासाकडे जाण्या-येण्याच्या प्रवासाला जीवविज्ञानात स्थलांतर म्हणतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 117170 +22