भूकंपाची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 136384 +22