भाषांतरासाठी किमान किती भाषेचे ज्ञान आवश्यक आहे *?www.marathihelp.com

भाषांतरकाराची नैपुण्ये : भाषांतरकार मूळ आणि ज्या भाषेत भाषांतर करणे अपेक्षित आहे, त्या दोन्ही भाषांत पारंगत असावा लागतो. दोन्ही भाषांतील शब्द, शब्दच्छटा, अर्थ, व्याकरण, बोलीभाषेतील प्रचलित शब्द यांसारख्या गोष्टींचा विचार करून भाषांतर केले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:27 ( 1 year ago) 5 Answer 5595 +22