भारतीय स्वातंत्र्याने काय दिले?www.marathihelp.com

स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
वैचारिक मतभेद असले तरी सामाजिक समानता स्वातंत्र्याने दिली. सहजीवनाचा आनंद दिला. आचार-विचार-भ्रमण यांचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या मूल्यांना अवकाश दिले.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 5491 +22