भारतीय सैन्यात मुख्य कमांडर कोण आहे?www.marathihelp.com

मनोज मुकुंद नरवणे आहे. मनोज मुकुंद नरवणे हे सध्या भारतीय लष्कराचे 28 वे प्रमुख आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी 31 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 80709 +22