भारतीय सैन्यात ब्रिगेड म्हणजे काय?www.marathihelp.com

ब्रिगेड - प्रत्येक ब्रिगेडचा नेता ब्रिगेड कमांडर असतो. हा सहसा ब्रिगेडियर किंवा ब्रिगेडियर जनरल पदावर असतो. एका ब्रिगेडमध्ये साधारण ३,००० सैनिक असतात. यात तीन पायदळ बटालियन आणि त्यांच्या कुमकेचा समावेश असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 72945 +22