भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2022?www.marathihelp.com

ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत. भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ? भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

solved 5
राजनीतिक Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 199 +22