भारतीय राज्यघटनेत किती भाग व कलमे आहेत?www.marathihelp.com

मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27236 +22