भारतीय राज्यघटनेच्या च्या प्रस्तावनेचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:10 ( 1 year ago) 5 Answer 63425 +22