भारतीय राज्यघटनेचे मुख्य उगमस्थान कोण आहे?www.marathihelp.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे ही म्हटले जाते. घटनेची स्वीकृती – डॉ. आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 64304 +22