भारतीय राज्यघटनेची रचना केव्हा सुरू झाली?www.marathihelp.com

२६ नोव्हेंबर १९४९: भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेने संमत आणि मंजूर केले. २४ जानेवारी १९५०: संविधान सभेची अखेरची बैठक. ३९५ लेख, ८ अनुसूची व २२ भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. २६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 27260 +22