भारतीय मुख्य भूमीची किनारपट्टीची लांबी किती आहे?www.marathihelp.com

भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 60321 +22