भारतीय प्रशासनात किती भाग आहेत?www.marathihelp.com

प्रशासनाच्या सोयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश असे विभाग पाडण्यात आले आहेत. सर्व राज्ये आणि दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 56254 +22