भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता होती?www.marathihelp.com

इंग्लंडमध्ये सत्तांतर झालं होतं. हुजूर पक्षाऐवजी आता मजूर पक्षाची सत्ता आली होती आणि त्यांनी काँग्रेसच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता. ब्रिटिश सैन्य आता युद्ध करून थकले होतं. मायदेशापासून दूर (म्हणजे भारतातही) राहण्याची त्यांची तयारी नव्हती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 106811 +22