भारतातील लोकसंख्येचा वार्षिक दर किती आहे?www.marathihelp.com

भारताची लोकसंख्या
सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त 2.4 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटींची भर पडते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 17054 +22