भारतातील राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते या व्यवस्थेला 'राष्ट्रीय सुरक्षा' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 69738 +22