भारतातील राज्य विधानमंडळ काय आहे?www.marathihelp.com

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार), आंध्र प्रदेश व तेलंगणा या ६ घटकराज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे व तेथे विधानसभेसोबत विधान परिषदसुद्धा अस्तित्वात आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 35816 +22