भारतातील महानगरे म्हणजे काय?www.marathihelp.com

गेल्या काही शतकांत जगात सर्वत्र नागरीकरणाची झपाट्याने वाढ होत असून सध्या जगात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या महानगरांची संख्या ९२ आहे. यातील आठ महानगरे भारतात आहेत. बृहन्‌मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, हैदराबाद, अहमदाबाद, बंगलोर व कानपूर ही भारतातील महानगरे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 83492 +22