भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरुपात काय बदल झाला आहे?www.marathihelp.com

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात खालील बदल झाले आहेत. १) स्वातंत्रोत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता, आता अनेक पक्ष स्थापन झाले आहेत. २) १९७७ साली सर्व महत्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 87285 +22